Home > मॅक्स व्हिडीओ > महागाईच्या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची पंचाईत !

महागाईच्या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची पंचाईत !

महागाईच्या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची पंचाईत !
X

ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार प्रितम मुंडे यांना मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी महागाईबद्दल प्रश्न विचारला. पण या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची चांगलीच पंचाईत झाली.

Updated : 20 May 2022 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top