केंद्र सरकारला शेतकऱ्यांना खरंच मदत करायची आहे का?: मिलिंद मुरुंगकर

Courtesy: Social Media

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात माहिती देताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.

त्या पॅकेज अंतर्गत MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा केल्य़ानंतर आज त्यांनी पॅकेज मध्ये स्थलांतरीत कामगारांसाठी, फेरीवाले आणि लहान शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. नक्की या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी काय आहे. पाहा अर्थविश्लेषक मिलिंद मुरुंगकर यांचे विश्लेषण