Home > मॅक्स व्हिडीओ > मोदींनी केलं टेलिप्रॉम्पटर शिवाय भाषण..! : डॉ. संग्राम पाटील

मोदींनी केलं टेलिप्रॉम्पटर शिवाय भाषण..! : डॉ. संग्राम पाटील

मोदींनी केलं टेलिप्रॉम्पटर शिवाय भाषण..! : डॉ. संग्राम पाटील
X

नुकत्याच पार पडलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिर्घ भाषण केलं. भाषणावर टिका कोणी केली ? भाषणाची स्तुती कोण करतयं? भाजपची २०१४ पुर्वीची आश्वासनं काय होती? प्रत्यक्षात भाषण आणि कृतीमधील विसंवादावर भाष्य केलं आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील...

Updated : 28 Aug 2022 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top