Home > Election 2020 > मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर, कोणाचा आहे समावेश?

मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर, कोणाचा आहे समावेश?

मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर, कोणाचा आहे समावेश?
X

आज मनसेचा चौदावा वर्धापन दिन. या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांनी मनसेचा वर्धापनदिन वाशी येथे पार पाडणार आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिरूप कॅबिनेटची घोषणा आज अनिल शिदोरे यांनी केली आहे.

हे आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट?

महिला बालविकास – शालिनी ठाकरे

मत्सविकास – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड

अन्न व नागरी पुरवठा – महेश जाधव, विशाल पिंगळे

सहकार – कोस्तूप लिमये, वल्लभ चितळे

सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता

नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा

कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे

शालेय – अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर आणि अमोल रोगो

आपत्ती मदत – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलकर

ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर

दरम्यान २३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत पक्षाचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलला होता. त्यानंतर आज होणाऱ्या या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर नक्की काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

https://youtu.be/ye5W1I2X8kM

Updated : 9 March 2020 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top