Home > Election 2020 > 'महादेव जानकर कात्रीत अडकले आहेत'

'महादेव जानकर कात्रीत अडकले आहेत'

महादेव जानकर कात्रीत अडकले आहेत
X

आज महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहेत. मात्र आज आपल्या सोबत उपस्थित आहेत रासप चे नेते लक्ष्मण हाके आपल्या धनगर समाजाचा एक अनुत्तरीत प्रश्न घेऊन.. मागील विधान सभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सत्तेची पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही.

यासाठी आंदोलन करणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आजही सत्तेत असूनही गेल्या 5 वर्षात धनगर समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही. तसंच रासपला लोकसभेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे रासपला विधानसभेला किती जागा मिळणार? या सह रासप पक्ष बॅक फुटला गेला आहे का? या विषयी आम्ही रासपचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी महादेव जानकर कात्रीत अडकले असल्याचं सांगितले आहे. पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2430041537283639/

Updated : 21 Sep 2019 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top