Home > मॅक्स व्हिडीओ > #संविधान दिन : संविधानाची उद्देशिका काय सांगते?

#संविधान दिन : संविधानाची उद्देशिका काय सांगते?

#संविधान दिन : संविधानाची उद्देशिका काय सांगते?
X

संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा...संविधानाची उद्देशिका काय आहे, त्याचा अर्थ काय आहे याचा अभ्यास करुन उद्देशिकेवर एक पुस्तक लिहिण्याचे काम प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे. राज्यघटनेच्या उद्देशिकेचे महत्त्व त्यांच्याकडून समजून घेतले आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....


Updated : 2021-11-26T10:15:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top