Home > मॅक्स व्हिडीओ > 'मी पुन्हा येईन' याबद्दलची रामदास फुटाणे यांची वात्रटीकापर कविता

'मी पुन्हा येईन' याबद्दलची रामदास फुटाणे यांची वात्रटीकापर कविता

मी पुन्हा येईन याबद्दलची रामदास फुटाणे यांची वात्रटीकापर कविता
X

वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी बोल तुझा ईश्वर गेला कुठे या कवितेत मी पुन्हा येईन ! या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावरून कोटी केली आहे. ही भन्नाट कविता तुम्ही अजून खरंच ऐकली नाही? पोट धरुन हसवणारी वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची भन्नाट कविता....

Updated : 28 Oct 2022 9:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top