Home > मॅक्स व्हिडीओ > "माझी मैना गावावर राहिली..." ऐका मराठी मुलखाची छक्कड

"माझी मैना गावावर राहिली..." ऐका मराठी मुलखाची छक्कड

माझी मैना गावावर राहिली... ऐका मराठी मुलखाची छक्कड
X

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना मराठी अस्मितेचा अपमान करुन माफीही मागितली.. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच 'माझी मैना' या छक्कडचा जन्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिला होता. वरवर प्रेमगीत असलं तरी ही राजकीय छक्कड आहे.संयुक्त महाराष्ट्रविरोधी नेते आहेत त्यांना देखील मराठी समाज अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देणारी अण्णाभाऊंची प्रासंगिक ताजी आणि टवटवीत छक्कड MaxMaharashtraसाठी सादर केली आहे... शाहीर चरण जाधव यांनी...``माझी मैना गावावर राहिली... ऐका मराठी मुलखाची छक्कड..

Updated : 5 Aug 2022 4:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top