Home > मॅक्स व्हिडीओ > मराठा आरक्षण प्रश्न तापला, महिलांनी घेतलं गाडून तर जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम
मराठा आरक्षण प्रश्न तापला, महिलांनी घेतलं गाडून तर जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम
भरत मोहळकर | 8 Sep 2023 4:30 PM GMT
X
X
मराठा आरक्षण प्रश्न तापला, महिलांनी घेतलं गाडून तर जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम
जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले. त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठ्या चालवल्या आणि अंदोलन चिघळले. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. त्यातच बीड जिल्ह्यातील महिलांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले. तर दुसरीकडे सरकार उपोषण स्थगित करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावर आज काय घडलं? याचा वेध घेणारा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....
Updated : 8 Sep 2023 4:30 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire