Home > Election 2020 > छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा

छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा

छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा
X

नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांचा चांगला-वाईट परिणाम हा छोट्या व्यावसायिकांवर झालाय...मात्र, काहींना या दोन्ही निर्णयामुळं फायदा तर काहींना याचा तोटा झालाय... या दोन्ही निर्णयांमुळं नुकसान होत असल्याचं बहुतांश छोट्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे...

Updated : 12 April 2019 12:35 PM GMT
Next Story
Share it
Top