Home > मॅक्स व्हिडीओ > Education issue : सर, आपली शाळा चाललं ना?

Education issue : सर, आपली शाळा चाललं ना?

Education issue : सर, आपली शाळा चाललं ना?
X

ही मुलं शिक्षण घेत आहेत. पण उद्या या चारही मुलांचे शिक्षण बंद झाले तर...., पटसंख्या पाहता ही शाळा बंद होईल का? ही टांगती तलवार कायम आहे. पण विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी झगडणारे विजय वडवेराव हे शिक्षक यांनी आपलं काम सुरु ठेवलं आहे. मात्र आता मुलं प्रश्न विचारत आहेत 'सर, आपली शाळा चाललं ना?' हा आवाज सरकारपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही तुमचं योगदान द्यायलाच हवं.

Updated : 21 Oct 2022 1:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top