Home > Video > आदित्यचे आक्रमण ! - हेमंत देसाई

आदित्यचे आक्रमण ! - हेमंत देसाई

आदित्यचे आक्रमण ! - हेमंत देसाई
X

शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दौरे सुरू केलेले आहेत. अत्यंत आक्रमकपणे ते बंडखोरांचा समाचार घेत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या आक्रमकतेचा अर्थ काय आहे, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Updated : 23 July 2022 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top