आकडे आहेत तर एकनाथ शिंदे गुवाहटीत काय करत आहेत? शरद पवार यांचा सवाल
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तर शिंदे गटाने आपल्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Jun 2022 7:39 AM IST
X
X
0
Updated : 27 Jun 2022 7:39 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire