Home > मॅक्स व्हिडीओ > जायचं असेल तर सरळ जा, किशोरी पेडणेकर भडकल्या

जायचं असेल तर सरळ जा, किशोरी पेडणेकर भडकल्या

जायचं असेल तर सरळ जा, किशोरी पेडणेकर भडकल्या
X

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली आहे. त्यानंतर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुंबईच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजी वर चिखलफेक करू नका असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.

Updated : 20 July 2022 2:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top