Home > मॅक्स व्हिडीओ > Foxconn Vedanta च्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Foxconn Vedanta च्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Foxconn Vedanta च्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
X

Foxconn Vedantaचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये का गेला, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार याला जबाबदार असल्याचे सांगत या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याबाबत स्पष्टीकरण देत आदित्य ठाकरे यांना उत्तर दिले आहे.



Updated : 14 Sep 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top