VIDEO: विरोधी पक्षनेत्यांना पोटदुखी, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

138

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु करावे लागले आहे. पण मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. पण तरीही लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता कोणताही विचार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कोरोनाशी लढा कसा सुरू आहे? याबाबत सविस्तर माहिती दिलीये. पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री…

Comments