आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Maharashtra Election Result 2019) लागणार आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार? भाजप २२० पार करणार का? पवारांची जादू राष्ट्रवादीला तारणार का? काँग्रेसच्या हाती यश मिळणार का? कोणत्या जागेवर कोण जिंकणार आणि कोण हरणार याच विश्वसनीय विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्यासोबत...
https://youtu.be/gcJ46528SBg
Updated : 24 Oct 2019 2:45 AM GMT
Next Story