महाराष्ट्र विधानसभेचा निकाल विरोधकांना संधी का आहे? उदयनराजे यांचा पराभव का झाला? शरद पवारांची कोणती रणनिती सत्ताधारी पक्षाला महागात पडली? शरद पवारांवर विरोधकांनी केलेले हल्ले विरोधकांना भारी पडले का? हा विजय नक्की विरोधकांचा की सत्ताधाऱ्यांचा? पहा... ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे २०१९ च्या निवडणूकीचं अचुक आणि रोखठोक विश्लेषण
Updated : 25 Oct 2019 7:22 AM GMT
Next Story