Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > मला आमदार का व्हायचंय सांगत आहेत, महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार यशवंत मुळे

मला आमदार का व्हायचंय सांगत आहेत, महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार यशवंत मुळे

मला आमदार का व्हायचंय सांगत आहेत, महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार यशवंत मुळे
X

रायगडमध्ये सध्या शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, वंचित आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्र क्रांती सेनेने देखील उमेदवार उभे केले आहेत.

मॅक्समहाराष्ट्रने या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या कर्जतमधील उमेदवार यशवंत मुळे यांच्याशी त्यांना आमदार का व्हायचंय या मॅक्समहाराष्ट्रच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात खास बातचित केली. पाहा काय म्हणाले यशवंत मुळे

Updated : 17 Oct 2019 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top