Home > जनतेचा जाहीरनामा > चाळीस गावकरांचा अंदाज भाजप जिंकेल की राष्ट्रवादी ?

चाळीस गावकरांचा अंदाज भाजप जिंकेल की राष्ट्रवादी ?

चाळीस गावकरांचा अंदाज भाजप जिंकेल की राष्ट्रवादी ?
X

सध्या महाराष्ट्राच्या चौका चोकात एकच विषय आहे. तो म्हणजे निवडणूकीचा? कोण हरंल कोण जिंकलं? याची नेत्यां इतकीच कार्यकर्त्यांना काळजी आहे.

मॅक्समहाराष्ट्रची टीम गावागावात जाऊन या जनतेशी संवाद साधते. त्या गावाची वैशिष्टं, तिथलं राजकारण... तिथल्या चौका- चौकांमध्ये बसलेल्या लोकांकडून जाणून घेते... पाहा मॅक्समहाराष्ट्रचे कार्य़कारी संपादक... विलास आठवले यांनी चाळीसगावकरांशी केलेला थेट संवाद... पाहा चाळीस गावकरांचा अंदाज भाजप जिंकेल की राष्ट्रवादी ?

Updated : 17 Oct 2019 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top