Home > Election 2020 > भाजपाची महाजानदेश यात्रा आज सांगलीत

भाजपाची महाजानदेश यात्रा आज सांगलीत

भाजपाची महाजानदेश यात्रा आज सांगलीत
X

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली मध्ये पोहोचली असून सांगलीच्या पलूस तालुक्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पलूस मधील पूर परिस्थितीनंतर आज महाजानदेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री सांगलीच्या भेटीस पोहचले आहेत. पाहा व्हिडीओ...

https://youtu.be/y3RHR3MA40U

Updated : 16 Sep 2019 8:42 AM GMT
Next Story
Share it
Top