Home > Election 2020 > लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू
X

तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. राज्यातील मातब्बर उमेदवारांची परीक्षा पाहायला मिळणार आहे. तर देशात 15 राज्यासाठी 117 ठिकाणी मतदान होते आहे. तिसऱ्या टप्प्यात मोदी नामाची सुप्त लाट पाहायला मिळतेय.

Updated : 23 April 2019 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top