Top
Home > मॅक्स व्हिडीओ > देवेंद्र फडणवीस सरकार मुळातच एक विसंगती - कुमार सप्तर्षी

देवेंद्र फडणवीस सरकार मुळातच एक विसंगती - कुमार सप्तर्षी

देवेंद्र फडणवीस सरकार मुळातच एक विसंगती - कुमार सप्तर्षी
X

भाजप आणि शिवसेना (Shivsena-BJP) महायुतीमधील सत्तावाटपाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री पदासाठी दोन्हीही पक्ष अडून बसलेत. अशा परिस्थितीत एकीकडे कॉंग्रेस आणि राष्टवादी नेते आम्हाला जनतेने विरोधकाच्या भुमिकेत बसण्याची जबाबदारी दिली असल्याचं म्हणत आहे. तर दुसरीकडे भाजपला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. याविषयी गांधी अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांनी मांडलेली एकुण परिस्थिती जाणुन घेण्यासाठी ...पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/U1J5-clp27A

Updated : 3 Nov 2019 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top