Home > मॅक्स व्हिडीओ > Kashmir Files वाद आणि राजकारण नेमकं कशासाठी?

Kashmir Files वाद आणि राजकारण नेमकं कशासाठी?

Kashmir Files वाद आणि राजकारण नेमकं कशासाठी?
X

आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात जुनी कश्मीर फाईल चित्रपट हा प्रपोगंडा असल्याचे सांगितल्यानंतर मोठा वाद उफाळला आहे? Kashmir Files चित्रपटाची निर्मिती नेमकी कशासाठी केली होती? या वादाची पार्श्वभूमी काय आहे? काश्मीर प्रश्न निर्माण होण्यासाठी कोण जबाबदार आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा संदेश देऊ पाहिले पाहणाऱ्या या राजकारणाचा वेध घेतला आहे, इंग्लडस्थित डॉ.संग्राम पाटील यांनी...

Updated : 29 Nov 2022 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top