Home > मॅक्स व्हिडीओ > पुण्यातील पत्रकारांचे महागाईवरुन सवाल, दरेकरांची फजिती

पुण्यातील पत्रकारांचे महागाईवरुन सवाल, दरेकरांची फजिती

पुण्यातील पत्रकारांचे महागाईवरुन सवाल, दरेकरांची फजिती
X

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मोदी सरकारच्या ८ वर्षातील कामगिरीचा पाढा पुणे येथील पत्रकार परिषदेत वाचला. पण यानंतर पुण्यातील पत्रकारांनी महागाईवरुन विचारलेल्या प्रश्नांबाबत दरेकर यांची चांगलीच तारांबळ उडाली...

Updated : 3 Jun 2022 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top