Jodo Bharat : सत्य बोला आणि निर्भय बना, गणेश देवी यांचे नागरिकांना आवाहन
 कुलदीप नंदूरकर |  16 Oct 2022 6:37 PM IST
X
X
राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा कर्नाटकमध्ये आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र देशात सध्या हिटलरचा मंत्री असलेल्या गोबेल्सच्या नितीप्रमाणे खोटं पसरवलं जात आहे. हे खोटं कोण पसरवत आहे? फॅसिझम म्हणजे काय? हे सोप्या शब्दात जाणून घेण्यासाठी भाषातज्ज्ञ गणेश देवी काय म्हणत आहेत पाहूयात...
 Updated : 17 Oct 2022 9:32 AM IST
Tags:          bharat jodo yatra   Jodo Bharat Yatra   Rahul Gandhi   nanded   Ganesh Devi   Prof. Ganesh Devi   president of congress   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






