Home > मॅक्स व्हिडीओ > खाद्यतेलाच्या किंमती वाढीस कोण जबाबदार आहे? विजय जावंधिया

खाद्यतेलाच्या किंमती वाढीस कोण जबाबदार आहे? विजय जावंधिया

खाद्यतेलाच्या किंमती वाढीस कोण जबाबदार आहे? विजय जावंधिया
X

सध्या खाद्यतेलासह घरातील किराणा मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये ही का वाढ झाली? काय आहे खाद्य तेलाचं आर्थिक गणित? पामतेल का महागले?, रुपयाच्या अवमुल्यनाचा तेलाच्या भावावर काय परिणाम झाला? पाम तेलाची निर्यात इंडोनेशियाने का बंद केली? या सह जगभरात महागाई का वाढत आहे? युक्रेन आणि रशिया युद्ध महागाईला कारणीभूत आहे का? यावर शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलेले विश्लेषण

Updated : 2022-05-18T11:45:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top