Home > मॅक्स व्हिडीओ > नांदेड ठरतंय महाराष्ट्रातील राजकीय प्रवेशाचे प्रवेशद्वार..!

नांदेड ठरतंय महाराष्ट्रातील राजकीय प्रवेशाचे प्रवेशद्वार..!

नांदेड ठरतंय महाराष्ट्रातील राजकीय प्रवेशाचे प्रवेशद्वार..!
X

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाचा प्रवेश होत आहे. आधी MIM आणि आता तेलंगणातील भारत राष्ट्र समिती हा पक्ष नांदेड येथील सीमा भागातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यापार्श्वभुमीवर नांदेड महाराष्ट्रातील राजकीय प्रवेशाचे प्रवेशद्वार ठरत आहे का? याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांचा स्पेशल रिपोर्ट...


Updated : 5 Feb 2023 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top