Home > मॅक्स व्हिडीओ > मराठा आरक्षणाचे राजकारण होत आहे का ?

मराठा आरक्षणाचे राजकारण होत आहे का ?

मराठा आरक्षणाचे राजकारण होत आहे का ?
X

आरक्षणाच्या गाडीत बसलेला खाली उतरायला तयार नाही की दुसऱ्या गरिबांसाठी जागा देण्यास तयार नाही.आरक्षणाच्या मुद्द्याचे राजकारण होत आहे का ? पहा मॅक्स महाराष्ट्रच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे यांच्यासोबत झालेली सखोल चर्चा…

Updated : 16 Dec 2023 2:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top