भारत-चीन वाद : "भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी पडू नये"
Max Maharashtra | 5 Sept 2020 9:11 PM IST
X
X
भारत आणि चीन दरम्यान सुरू झालेला वाद युद्धाच्या भाषेपर्यंत येऊन पोहोचला आहे. पण भारत आणि चीनला हे युद्ध परवडणारे नाही. भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी न पडता चीनशी असलेला वाद चर्चेतून मिटवावा अशी भूमिका ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मांडली आहे.
Updated : 5 Sept 2020 9:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire