Home > मॅक्स व्हिडीओ > डोळ्यांसमोर असूनही ऐतिहासिक भिडे वाडा दुर्लक्षित का?

डोळ्यांसमोर असूनही ऐतिहासिक भिडे वाडा दुर्लक्षित का?

डोळ्यांसमोर असूनही ऐतिहासिक भिडे वाडा दुर्लक्षित का?
X

आपल्या देशात अनेक ऐतिहासिक घटनांचा, स्थळांचा उद्घोष केला जातो मात्र काही ठराविक गोष्टींना जाणून बुजून विस्सृतीत टाकलं जातं. जगप्रसिध्द दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर असलेला भिडे वाडा अगदी पडक्या अवस्थेत आहे. ज्या वाड्यात देशातीव मुलींची पहिली शाळा सुरू झाली तो भिडे वाडा असा दुर्लक्षित का ? असा सवालच डॉ. संग्राम पाटील यांनी उपस्थित केला आहे.


Updated : 29 Oct 2022 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top