Home > मॅक्स व्हिडीओ > #SCO परीषद चीनशी धोका की रशियाची मैत्री?

#SCO परीषद चीनशी धोका की रशियाची मैत्री?

#SCO परीषद चीनशी धोका की रशियाची मैत्री?
X

नुकत्याच पार पडलेल्या SCOपरिषदेत भारत, पाकिस्थान, चीन, रशियासह महत्वाचे देश सहभागी झाले होते. उक्रेन युध्दातील भारताची भुमिका,अमेरीकेशी होत असलेली जवळीक चीनचा संभाव्य धोका, मंदीचे संकट यापार्श्वभुमीवर भारताची भुमिका नेकमी कशी असेल याविषयी सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांच्यासोबत केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण...

Updated : 18 Sep 2022 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top