Home > मॅक्स व्हिडीओ > हा स्वतंत्र पत्रकारीतेवर घाला आहे का?

हा स्वतंत्र पत्रकारीतेवर घाला आहे का?

हा स्वतंत्र पत्रकारीतेवर घाला आहे का?
X

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले मुख्य प्रसारमाध्यमं सरकार धर्जिनी झाल्यानंतर स्वतंत्र पत्रकारीतेच्या माध्यमातून जनतेची आवाज बनलेल्या ऑनलाईन पोर्टलला केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून टार्गेट केलं जातयं का? आज न्युजक्लिक (newsclick) आणि न्युजलॉंड्रीवर (newslaundry) आयकर विभागाने (income tax department) कशासाठी धाडी घातल्या? फेब्रुवारी महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ED) दोन्ही पोर्टलची कार्यालये आणि संपादकाच्या घरांवर धाडी टाकल्या होत्या. या न्युज पोर्टल्सने नेमक्या कोणत्या बातम्या केल्या होत्या? कोर्टानं या कारवायांवर काय म्हटलं? सरकारी धाडसत्रामुळे स्वतंत्र बाण्याची पत्रकारीता संपेल का? सरकारला नेमकं काय साध्य करायचयं? या सगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली आहे. न्युजक्लिकचे प्रतिनिधी अमेय तिरोडकर आणि वरीष्ठ पत्रकार प्रशांत टंडन यांच्या सोबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी....

Updated : 2021-09-10T21:27:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top