Home > मॅक्स व्हिडीओ > .... तर राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळणार- भीम आर्मी

.... तर राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळणार- भीम आर्मी

.... तर राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळणार- भीम आर्मी
X

औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या 16 अटींच उल्लंघन राज ठाकरेंनी केलं तर ती सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलेली आहे.

Updated : 1 May 2022 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top