Home > मॅक्स व्हिडीओ > जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जगवले पाच हजार वृक्ष....

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जगवले पाच हजार वृक्ष....

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जगवले पाच हजार वृक्ष....
X

ओसाड पडलेला माळराणावर कठीण खडक होता. अगदी मशीन च्या साहाय्याने खड्डा काढणे देखील जिकिरीचे होत होते. पण याच परिसरात या विद्यार्थ्यांनी तब्बल 5 हजार 452 झाडे लावली आणि ती जगवली सुद्धा ओसाड असणारा हा परिसर आता असा हिरवागार झालेला आहे. ही किमया कुडाळवाडी जिल्हा परीषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे आणि विद्यार्थ्यांनी साधली आहे..प्रतिनिधी सागर गोतपगार यांचा रिपोर्ट...


Updated : 2022-09-23T20:09:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top