News Update
Home > मॅक्स व्हिडीओ > आयुर्वेदिक वनस्पती कशा ओळखायच्या ?

आयुर्वेदिक वनस्पती कशा ओळखायच्या ?

आयुर्वेदिक वनस्पती कशा ओळखायच्या ?
X

आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या विविध वनस्पती ओळखायच्या कशा याचबरोबर त्यांचे आयुर्वेदिक उपयोग काय आहेत याबद्दल वनस्पती अभ्यासक मिलिंद उंबरे यांनी सखोल माहिती दिली आहे. पहिल्या भागामध्ये निसर्गात आढळणाऱ्या बहावा या वृक्षाची सविस्तर आणि उपयुक्त माहिती पहा या व्हिडिओमध्ये...


Updated : 2022-05-24T19:52:47+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top