Home > मॅक्स व्हिडीओ > RTI कसं टाकाचं असतं बे? कसा कराचा अर्ज?

RTI कसं टाकाचं असतं बे? कसा कराचा अर्ज?

RTI कसं टाकाचं असतं बे? कसा कराचा अर्ज?
X

भारतीय संविधानानंतर आपल्या देशात जर जनतेसाठी सर्वाधिक फायद्याची गोष्ट अंमलात आणली असेल तर ती म्हणजे माहितीचा अधिनियम २००५! या अधिकाराचा फायदा घेऊन अनेकांनी सरकारला जाब विचारले आणि अनेक घोटाळे याच अधिकारामुळे उघड झाले. पण हा कायदा आहे तरी काय? विशेष म्हणजे RTI चा अर्ज कसा करायचा जाणून घ्या कराळे मास्तरांच्या या व्हिडीओमधून!

Updated : 29 Oct 2022 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top