ऋषी सूनक पंतप्रधान झाल्याचा आनंद ब्रिटन पेक्षा भारताला अधिक - संग्राम पाटील
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  26 Oct 2022 3:48 PM IST
X
X
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक विराजमान झाले आणि भारतात एकच जल्लोष झाला. पण ऋषी सूनक हे खरच भारतीय वंशज आहेत का? त्यांचे पूर्वज कुठे जन्मले होते? रंगभेदामुळे पंतप्रधान पदापासून दूर ठेवलेल्या सुनक यांना कोणत्या कारणामुळे कंजरव्हेटिव पक्षाने आता पंतप्रधान केलं? सांगत आहेत डॉ. संग्राम पाटील....
 Updated : 28 Oct 2022 2:37 PM IST
Tags:          Rishi Sunak   UK Parliament   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






