Home > मॅक्स व्हिडीओ > लोकप्रतिनिधींना पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक मिळते?

लोकप्रतिनिधींना पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक मिळते?

लोकप्रतिनिधींना पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक मिळते?
X

खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आपल्याला मागासवर्गीय असल्याचे म्हणत वाईट वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोलीस आयुक्तांनी त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये चहापान करताना व्हिडिओ ट्विट करत उत्तर दिले. पण अनेकवेळा आरोपी पोलिसांवर गैरवर्तणुकीचा आरोप का करतात, राजकीय नेत्यांना अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कोणती काळजी घेतली जाते, याबाबत माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांच्याशी बातचीत केली आहे, सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...


Updated : 26 April 2022 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top