Home > Election 2020 > नांदेडमध्ये कशी आहे काँग्रेसची स्थिती ?

नांदेडमध्ये कशी आहे काँग्रेसची स्थिती ?

नांदेडमध्ये कशी आहे काँग्रेसची स्थिती ?
X

२०१४ मध्ये मोदी लाटेतही कांग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभेतून विजय मिळवला होता. मात्र, दरवेळीप्रमाणे यावेळीही राजकीय समीकरणं बदललेली आहेत. त्या बदलत्या समीकरणांकडे अशोक चव्हाण कसं पाहतात, याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी अशोक चव्हाण यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत.

Updated : 16 April 2019 2:32 PM IST
Next Story
Share it
Top