Covid 19: मुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला आपण कसं तोंड देणार? : महेश झगडे

382
Courtesy: Social Media

कोविड 19 मुळं अनेक कामगार बेरोजगार होतील. देशात बेकारी वाढेल. व्यवसायाच्या संधी कमी होतील. अशा परिस्थितीत देश या मोठ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे का?

कोविड 19 मुळं निर्माण झालेल्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणत्या उपायय़ोजना करणं गरजेचं आहे? पाहा प्रशासनाचा अनुभव असलेले माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांचे विशेष विश्लेषण