Home > मॅक्स व्हिडीओ > तृतीयपंथी कशी साजरी करतात नवरात्र ?

तृतीयपंथी कशी साजरी करतात नवरात्र ?

तृतीयपंथी कशी साजरी करतात नवरात्र ?
X

देशभरात नवरात्र उत्सव जोमानं साजरा होतोय. जागोजागी देवीची पूजा करून गरबा खेळला जातोय. नाच गाणी होतायंत. समाजाच्या सर्वच स्तरातील लोकं या उत्सवात सहभागी होतात. मात्र, तृतीयपंथी नवरात्रोत्सव कसा साजरा करतात...याविषयी आमच्या प्रतिनिधी शिवानी पाटने यांनी तृतीयपंथीयांशी चर्चा केलीय...

Updated : 20 Oct 2023 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top