Home > मॅक्स व्हिडीओ > Cyber Crime : तुमच्या हातातील फोन चोरांसाठी प्रवेशद्वार आहे का?

Cyber Crime : तुमच्या हातातील फोन चोरांसाठी प्रवेशद्वार आहे का?

Cyber Crime : तुमच्या हातातील फोन चोरांसाठी प्रवेशद्वार आहे का?
X

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर तुमच्या हातातील मोबाईल या सायबर चोरांसाठी प्रवेशद्वार ठरु शकतो का, त्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत मुंबईतील सायबर क्राईम विभागाचे संजय शिंद्रे यांच्याशी बातचीत केली आहे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...

Updated : 21 Sep 2022 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top