GST च्या नोटीसाच नोटीसा
भरत मोहळकर | 1 Oct 2023 6:46 AM GMT
X
X
गेल्या काही दिवसांपासून देशभरातली करदात्यांना Income Tax आणि GST विभागाकडून नोटीसा पाठवण्यात येत आहेत. तुम्हाला ही अशी नोटीस आली असेल तर हा व्हिडीयो नक्की पाहा. पण त्याआधी ते आपलं लाइक, सबस्क्राइब, बेल आयकॉन वगैरे करून घ्या... अशा व्हिडीयोंचे तुम्हाला नियमित अपडेट येण्यासाठी मदत होईल.
Updated : 1 Oct 2023 6:55 AM GMT
Tags: GST INCOME TAX india maharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire