Top
Home > मॅक्स व्हिडीओ > घटनात्मक पदावरील व्यक्तीला धर्मनिरपेक्ष शब्दाचा आदर करावाच लागेल: सचिन खरात

घटनात्मक पदावरील व्यक्तीला धर्मनिरपेक्ष शब्दाचा आदर करावाच लागेल: सचिन खरात

X

राज्यातील मंदिर खुली करण्यासंदर्भात विरोधक आक्रमक झाले आहेत. अशा वेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्रांच्या आधारे राज्यपालांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहेत काय? असा सवाल करत महाराष्ट्रात मंदिर उघडण्याचा सल्ला दिला आहे.

या संदर्भात आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिनखरात यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना संघाच्या स्वयंसेवकांना धर्मनिरपेक्ष शब्द मान्य नाही. हे आम्हाला माहित आहे. परंतू घटनात्मक पदावरील व्यक्तीला धर्मनिरपेक्ष शब्दाचा आदर करावाच लागेल. असं म्हणत इशारा दिला आहे...

Updated : 15 Oct 2020 5:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top