Home > मॅक्स व्हिडीओ > सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहील

सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहील

सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहील
X

आरक्षणासाठी मराठा समाजानं आंदोलन सुरू केलं होतं. सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणबी कोण ? याचा गुंता कायम राहिला आहे. परंतू आरक्षणावरून मराठा Vs ओबीसी Vs सरकार असा संघर्ष होईल असं वक्तव्य ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी केलं आहे...


Updated : 4 Nov 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top