लोकांना पैसे वाटा: सरकारला घरचा आहेर

राजकारण नंतर करता येईल आधी लोकांच्या अकाऊंट मध्ये पैसे टाका, विलासरावांनी मुंबईच्या पूरग्रस्तांना घरपोच पैसे वाटले होते. काँग्रेसचा ठाकरे सरकारला घरचा आहेर. ऐका कामगार नेते जयप्रकाश छाजेड यांची रवींद्र आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.