Home > मॅक्स व्हिडीओ > गोपिचंद पडळकर यांचा बोलविता धनी कोण?

गोपिचंद पडळकर यांचा बोलविता धनी कोण?

गोपिचंद पडळकर यांचा बोलविता धनी कोण?
X

आज भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार पंढरपूर येथे केली होती. मात्र, गोपिचंद पडळकर यांचा बोलविता धनी कोण? पाहा 'बिटवीन द लाईन' मध्ये दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांची मुलाखत मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेली मुलाखत

Updated : 24 Jun 2020 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top