Home > मॅक्स व्हिडीओ > जगभरात रक्तदानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जगभरात रक्तदानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जगभरात रक्तदानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
X

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून '# ब्लड फॉर बाबासाहेब ' या अभियानांतर्गत रक्तदानाच्या माध्यमातून अनोखे अभिवादन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात देखील रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पाहुयात या अनोख्या अभियानाचा नेमका काय उद्देश आहे...


Updated : 7 Dec 2022 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top