Home > मॅक्स व्हिडीओ > Amitabh Bacchan च्या ट्विटवर पुण्यातील लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया...

Amitabh Bacchan च्या ट्विटवर पुण्यातील लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया...

Amitabh Bacchan च्या ट्विटवर पुण्यातील लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया...
X

सध्या भारतामध्ये चालू असणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या उपांत्य फेरीमध्ये भारताने दमदार विजय मिळवत वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यावर अभिनेते अमिताब बच्चन यांनी ट्वीट केलं होतं.

एकंदरीत आजवरच्या विजयावर देशभरामध्ये उत्साह चालू असताना सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं. यावर अनेक लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे

अमिताभ यांनी when i don't watch we WIN ! असं ट्विट केलं आहे. या ट्वीटचा अर्थ काय काढावा याची चर्चा चालू असताना या ट्विटचा असा अर्थ समोर येतो की ज्यावेळेस अमिताभ बच्चन मॅच पाहतात त्यावेळेस आपण मॅच हरतो आणि ज्यावेळेस बच्चन हे मॅच पाहत नाहीत त्यावेळेस आपण मॅच जिंकतो. याच सर्व विषयाला घेऊन सोशल मीडिया आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सूरु आहे. सर्वसामान्य नागरिकांना, क्रिकेट प्रेमींना काय वाटतं हे आपण पुण्यातील एफसी रोड परिसरामध्ये लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. यामध्ये एका एका क्रिकेट प्रेमींनी त्यांना अमिताभ हे स्टेडीयम मध्ये असताना सुद्धा INDIA जिंकलेली आहे. ही त्यांची अंधश्रद्धा असू शकते असंही मतं लोकांनी मांडलं आहे.


Updated : 17 Nov 2023 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top